नांदेड - केशव व्याख्यानमाला अंतर्गत समकालीन व महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यानाचे आयोजन
नांदेड, 07 एप्रिल (हिं.स.)। ''पश्चिम आशियातील युद्ध व त्याचे परिणाम'' संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी यांच्या वतीने आयोजित केशव व्याख्यानमाला अंतर्गत समकालीन व महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम आशियातील युद्ध व त्याचे
नांदेड - केशव व्याख्यानमाला अंतर्गत समकालीन व महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यानाचे आयोजन


नांदेड, 07 एप्रिल (हिं.स.)। 'पश्चिम आशियातील युद्ध व त्याचे परिणाम' संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी यांच्या वतीने आयोजित केशव व्याख्यानमाला अंतर्गत समकालीन व महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम आशियातील युद्ध व त्याचे भारतावरील परिणाम या

पश्चिम आशिया विषयकार अभ्यासककाय पर्यावरण तज्ञ जतीन देसाई (मुंबई) मार्गदर्शन करणार आहेत.

देसाई हे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विशेषतः पश्चिम आशिया विषयावर सखोल अभ्यास करणारे पत्रकार असून त्यांनी विविध देशांना भेटी देऊन तेथील राजकीय, सामाजिक व पर्यावरणीय परिस्थितीचा प्रत्यक्ष अभ्यास केला आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण व वस्तुनिष्ठ विश्लेषणामुळे त्यांना विशेष मान्यता मिळाली आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande