छ. संभाजीनगर - सर्वधर्मनिरपेक्ष जयंती उत्सव महासंघाची कार्यकारिणी जाहीर
छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल, (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वधर्मनिरपेक्ष जयंती उत्सव महासंघच्या पदाधिकाऱ्यांची संस्थापक बैठक अध्यक्ष अध्यक्षतेखाली पार पडली. नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष प्रा. ग.ह. राठोड, कार्याध्यक्ष कलीम कुरेशी, उपाध्यक्ष महेंद
छ. संभाजीनगर - सर्वधर्मनिरपेक्ष जयंती उत्सव महासंघाची कार्यकारिणी जाहीर


छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल, (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वधर्मनिरपेक्ष जयंती उत्सव महासंघच्या पदाधिकाऱ्यांची संस्थापक बैठक अध्यक्ष अध्यक्षतेखाली पार पडली. नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष प्रा. ग.ह. राठोड, कार्याध्यक्ष कलीम कुरेशी, उपाध्यक्ष महेंद्र रमंडवाल, तर सरचिटणीस सिद्धार्थ निकाळजे यांची निवड केली आहे. ज्येष्ठ पत्रकार स.सो. खंडाळकर मुख्य सल्लागार तर रतनकुमार पंडागळे यांची मुख्य आयोजक म्हणून नियुक्ती झाली आहे. स्वागताध्यक्ष म्हणून संजय सुरडकर जबाबदारी सांभाळणार आहेत. उपाध्यक्ष : एम. महेंद्र रमंडवाल रतनकुमार पंडागळे यांच्या रमेश गायकवाड, पंडित जाधव, रावसाहेब जावळे, एकनाथ त्रिभुवन, सरस्वती हरकळ, माधवदादा घोरपडे, डॉ. अविनाश सोनवणे, संजय भैरव, शेषराव इंगळे, विलास पांडे, गुहू निकाळजे, शरद पगारे, सत्यनारायण वाघमारे, अशोक खंडागळे आहेत. सचिव किशोर कांबळे, संतोष चोतलमल, राहुल काळे, मनोज वाघमारे, अमोल थोरात, सिद्धांत सातदिवे, दादाराव ढगे, अंबादास रगडे, वीर गुरुजी गायक, अशोक वाघुले. सल्लागार मंडळात डॉ. सतीश सुराणा, अॅड. सतीश बोरकर, अॅड. शंकरराव दाभाडे, अॅड. शेख अनिस, अॅड. प्रवीण कांबळे, डॉ. प्रमोद दुथडे, प्रा. प्रताप कोचुरे, अॅड. धनंजय बोर्डे, जनार्धन मस्के, माणिकराव ठाकरगे यांचा समावेश आहे. निमंत्रक म्हणून अॅड. संतोष पंडागळे काम पाहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande