छ. संभाजीनगर - मौजे फोपळा गावातील विविध कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल (हिं.स.)। महामहिम राज्यपाल श्री.हरिभाऊ नाना बागडे यांच्या निधीतून शाळेसाठी दोन नवीन खोल्यांच्या बांधकामासाठी १५ लक्ष रुपयांचा निधी, तर आपल्या विकास निधीतून स्मशानभूमी विकासासाठी १५ लक्ष रुपयांचा निधी आणि दत्त मंदिराच्या
Q


छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल (हिं.स.)। महामहिम राज्यपाल श्री.हरिभाऊ नाना बागडे यांच्या निधीतून शाळेसाठी दोन नवीन खोल्यांच्या बांधकामासाठी १५ लक्ष रुपयांचा निधी, तर आपल्या विकास निधीतून स्मशानभूमी विकासासाठी १५ लक्ष रुपयांचा निधी आणि दत्त मंदिराच्या भूमिपूजन करण्यात आले.. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा पूर्ण होणार आहे.

याप्रसंगी श्री.सद्गुरु दयानंद महाराज, श्री.दादाराव पाटील पवार, श्री.चंद्रकांत घुले, श्री.विकास गायकवाड, श्री.भास्कर भागवत, जि.प.अभियंता श्री.कठाळे, मुख्याध्यापिका बोराडे मॅडम, देशमुख मॅडम, श्री.गाडे सर, श्री.आजिनाथ शिंदे, शालेय समिती अध्यक्ष श्री.द्वारकादास गाडे, ग्रामपंचायत सदस्य वेणूताई शिंदे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande