छ. संभाजीनगर - जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम व सुरळीत करण्याच्या दृष्टीने बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 20 मे (हिं.स.)। जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम व सुरळीत करण्याच्या दृष्टीने या बैठकीत विविध विषयांवर छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकरी, ग्रामी
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 मे (हिं.स.)। जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम व सुरळीत करण्याच्या दृष्टीने या बैठकीत विविध विषयांवर

छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत

सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक तसेच उद्योग क्षेत्राला अखंडित व गुणवत्तापूर्ण वीज सेवा मिळावी यासाठी प्रलंबित कामे, नवीन वीज जोडण्या, तांत्रिक अडचणी आणि विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून कामांमध्ये गती आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. जनतेला अधिक चांगली आणि विश्वासार्ह वीज सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सदैव कटिबद्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande