छ. संभाजीनगर-महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ यांचा उमेदवारी अर्ज दाखल
छत्रपती संभाजीनगर, 01 जून (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर–जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास शिरसाठ यांचा उमेदवारी अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल करण्यात आला. जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची मेहनत आण
अ


छत्रपती संभाजीनगर, 01 जून (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर–जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास शिरसाठ यांचा उमेदवारी अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल करण्यात आला. जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची मेहनत आणि विकासाच्या मुद्द्यांवर महायुतीचा विजय निश्चित होईल, असा दृढ विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.विकास, संघटन आणि जनतेचा आशीर्वाद यांच्या बळावर महायुती अधिक मजबुतीने पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande