अरुण हनुमंत लखानी यांना वसुमना पंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र
चंद्रपूर, 10 जून (हिं.स.)। वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत अविरोध निवडून आलेले आमदार अरुण हनुमंत लखानी यांना आज दि. 10 जून रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपुरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते प्
अरुण हनुमंत लखानी यांना वसुमना पंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र


चंद्रपूर, 10 जून (हिं.स.)।

वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत अविरोध निवडून आलेले आमदार अरुण हनुमंत लखानी यांना आज दि. 10 जून रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपुरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande