
छत्रपती संभाजीनगर, 10 जून (हिं.स.)।
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर शहरातील राष्ट्रवादी भवन येथे ध्वजारोहण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केले.
तसेच स्व.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर शहरातील राष्ट्रवादी भवन येथे ध्वजारोहण केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis