इस्लाम पक्ष म्हणे कबरेत जाईपर्यंत औरंगाबाद तर कबर निशाण्यालाही नसेल - संजय केनेकर
छत्रपती संभाजीनगर, 14 जून (हिं.स.)। इस्लाम पक्ष म्हणे कबरेत जाईपर्यंत औरंगाबाद तर कबर निशाण्यालाही नसेल, असे वक्तव्य भाजप नेते संजय केनेकर यांनी वक्तव्य केले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे. इस
इस्लाम पक्ष म्हणे कबरेत जाईपर्यंत औरंगाबाद तर कबर निशाण्यालाही नसेल - संजय केनेकर


छत्रपती संभाजीनगर, 14 जून (हिं.स.)।

इस्लाम पक्ष म्हणे कबरेत जाईपर्यंत औरंगाबाद तर कबर निशाण्यालाही नसेल, असे वक्तव्य भाजप नेते संजय केनेकर यांनी वक्तव्य केले आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे. इस्लाम पक्षाचे अध्यक्ष शेख आसिफ यांनी मनात औरंगाबाद आहे,आमच्या कबरे सोबत ते जमत असे वक्तव्य करत सरकारवर टीका केली. त्यावर भाजप नेते संजय केणेकर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत ही तर फक्त झाकी आहे सगळं मिटवायचं बाकी आहे असे म्हणत यांच्या कबरी आम्ही निशाणाला ठेवणार नाही असं वक्तव्य भाजप नेते संजय केणेकरानी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande