मतदान केंद्रावर वाद,नगरसेवकांनी मतदाराला आणलं उचलून
छत्रपती संभाजीनगर, 18 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जालना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाल्यानंतर मतदान केंद्रावर वाद,नगरसेवकांनी मतदाराला आणलं उचलून आणल्याची घटना घडली आहे मतदान प्रक्रियेवेळी आजारी मतदारांना सोई सु
मतदान केंद्रावर वाद,नगरसेवकांनी मतदाराला आणलं उचलून


छत्रपती संभाजीनगर, 18 जून (हिं.स.)।

छत्रपती संभाजी नगर जालना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाल्यानंतर

मतदान केंद्रावर वाद,नगरसेवकांनी मतदाराला आणलं उचलून आणल्याची घटना घडली आहे

मतदान प्रक्रियेवेळी आजारी मतदारांना सोई सुविधा नसल्याने मतदार नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला,मतदान केंद्रावर अक्षरश मतदार नगरसेवकाला इतर नगरसेवकांनी प्लास्टिकच्या खुर्चीवर उचलून आणले यामुळे हा वाद निर्माण झाला,छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आलेल्या मतदारांना त्रास झाल्याने अधिकाऱ्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande