छत्रपती संभाजीनगर विधान परिषद मतदान प्रक्रियेला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर, 18 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर – जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर – जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक २०
अ


छत्रपती संभाजीनगर, 18 जून (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर – जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने

आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे

छत्रपती संभाजीनगर – जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज होत असलेल्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मतदान केंद्रास भाजपचे नेते राज्यसभेचे माजी खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी भेट दिली.

यावेळी मतदान प्रक्रियेचा आढावा घेऊन आवश्यक व्यवस्थेची माहिती घेतली. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हा प्रत्येक मतदाराचा अधिकार आणि कर्तव्य असून, निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि सुरळीत वातावरणात पार पडत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande