आमदार अनुराधा चव्हाण यांची फुलंब्री तहसील कार्यालय येथील मतदान केंद्राला प्रत्यक्ष भेट
छत्रपती संभाजीनगर, 18 जून (हिं.स.) : जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान संपन्न होत आहे. फुलंब्री तहसील कार्यालय येथील मतदान केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. महायुतीचे अधिकृत उम
Q


छत्रपती संभाजीनगर, 18 जून (हिं.स.) : जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान संपन्न होत आहे. फुलंब्री तहसील कार्यालय येथील मतदान केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहासभाऊ शिरसाठ यांच्या विजयासाठी फुलंब्री मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सभापती उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत आहेत. प्रत्येक मताची ताकद मोठी असते, त्यामुळे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande