छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
नांदेड, 26 जून (हिं.स.)। शिक्षण, सामाजिक सुधारणा, आरक्षण आणि लोककल्याणकारी धोरणांद्वारे समाजपरिवर्तन घडवून आणणारे थोर समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी खासदार अशोकराव चव्हाण,
अ


नांदेड, 26 जून (हिं.स.)।

शिक्षण, सामाजिक सुधारणा, आरक्षण आणि लोककल्याणकारी धोरणांद्वारे समाजपरिवर्तन घडवून आणणारे थोर समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी खासदार अशोकराव चव्हाण, महापौर कविता मुळे, सभागृह नेते अॅड. महेश कनकदंडे, स्थायी समिती सभापती बी. जी. महाराज, महिला व बालकल्याण समिती सभापती सदिच्छा सोनी, नगरसेवक आशिष नेरळकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande