सोलापूर महापालिकेत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
सोलापूर, 26 जून (हिं.स.)। सोलापूर सामाजिक न्याय दिन तथा राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते राजर्ष
Jdjd


सोलापूर, 26 जून (हिं.स.)। सोलापूर सामाजिक न्याय दिन तथा राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी कामगार कल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे, जयप्रकाश आमनगी, जनसंपर्क अधिकारी श्रीगणेश बिराजदार तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande