अनिकेत तटकरे यांना आमदारकीचे प्रमाणपत्र प्रदान
रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) । रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद सदस्य निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले अनिकेत तटकरे यांना आज जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी आमदा
अनिेकेत तटकरे यांना प्रमाणपत्र प्रदान करताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल


रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) । रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद सदस्य निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले अनिकेत तटकरे यांना आज जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी प्रमाणपत्र प्रदान केले.

यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, ॲड. बंटी वणजू आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. तटकरे यांचा यावेळी सत्कार केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande