लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 2.4 मिलीमीटर पावसाची नोंद
लातूर, 09 जून (हिं.स.): लातूर जिल्ह्यात 9 जून रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी 2.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये जळकोट तालुक्यात सर्वाधिक 19.5 मिलीमीटर, तर निलंगा, देवणी, शिरुर अनंतपाळ तालुक्यात सर्वात कमी 0.0 मिलीमीटर
लातूर पाऊस


लातूर, 09 जून (हिं.स.): लातूर जिल्ह्यात 9 जून रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी 2.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये जळकोट तालुक्यात सर्वाधिक 19.5 मिलीमीटर, तर निलंगा, देवणी, शिरुर अनंतपाळ तालुक्यात सर्वात कमी 0.0 मिलीमीटर पाऊस झाला आहे.तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- लातूर- 2.9, औसा- 1.2, अहमदपूर- 3.4, निलंगा- 0.0, उदगीर- 4.2, चाकूर- 0.3, रेणापूर- 1.0, देवणी- 0.0, शिरूर अनंतपाळ- 0.0 आणि जळकोट- 19.5 मिलीमीटर.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande