आ. सईद खान यांनी घेतली एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट
परभणी, 01 जुलै (हिं.स.)। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार सईद खान यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत मला उमेदवारी देऊन आमदार होण्याची संधी
अ


परभणी, 01 जुलै (हिं.स.)। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार सईद खान यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत मला उमेदवारी देऊन आमदार होण्याची संधी एकनाथ शिंदे यांनी दिली. माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि केलेले उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. असे आमदार खान यांनी सांगितले. एकनाथ शिंदेयांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी आणि दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणे, शिवसेनेचे विचार घराघरात पोहोचवणे आणि संघटना अधिक बळकट करणे, हा शब्द यावेळी एकनाथ शिंदेयांना दिला.

-----------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande