सिरसाळा येथे जल नायक मयंक गांधी आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत जल वृक्ष समृद्ध अभियान उत्साहात
बीड, 12 जुलै (हिं.स.)। GVT आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून बीड जिल्हा जल, वृक्ष आणि अर्थसमृद्धीकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. सिरसाळा येथे जलनायक मयंक गांधी, जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन व मान्यवरांच्या उपस्थितीत ''जलवृक्ष समृद्ध अभियान
जल वृक्ष समृद्ध अभियान


बीड, 12 जुलै (हिं.स.)।

GVT आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून बीड जिल्हा जल, वृक्ष आणि अर्थसमृद्धीकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. सिरसाळा येथे जलनायक मयंक गांधी, जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन व मान्यवरांच्या उपस्थितीत 'जलवृक्ष समृद्ध अभियान' उत्साहात संपन्न झाले. जलसंधारण, मृदासंधारण, वृक्षसंवर्धन आणि मनसंवर्धनाच्या बळावर शेतकऱ्यांच्या जीवनात शाश्वत आर्थिक समृद्धी घडविण्याचा नवा संकल्प यावेळी दृढ झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande