छ.संभाजीनगर - एमआयएम आणि भाजप शिवसेना नगरसेवक आमने सामने
छत्रपती संभाजीनगर, 14 जुलै (हिं.स.)। छत्रपती संभाजी महापालिकेच्या एका बैठकीत एम आय एम आणि भाजप शिवसेना नगरसेवक आमने सामने आले. महानगरपालिकेत प्रचंड असा गदारोळ झाला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत होकर्सच्या मुद्द्यावरून शिवसेना, भ
छ.संभाजीनगर - एमआयएम आणि भाजप शिवसेना नगरसेवक आमने सामने


छत्रपती संभाजीनगर, 14 जुलै (हिं.स.)। छत्रपती संभाजी महापालिकेच्या एका बैठकीत एम आय एम आणि भाजप शिवसेना नगरसेवक आमने सामने आले. महानगरपालिकेत प्रचंड असा गदारोळ झाला.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत होकर्सच्या मुद्द्यावरून शिवसेना, भाजप आणि एमआयएम नगरसेवक आमनेसामने आले. एमआयएमच्या विरोधी पक्षनेत्यांनी पथविक्रेत्यांचा मुद्दा उपस्थित करताच सत्ताधारी नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला. पथविक्रेते, निवडणूक आणि राजकीय आकर्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक रंगली. काही काळ सभागृहात मोठा गदारोळ झाला. बहुतांश काळ या गदारोळात कामकाज पुढे करण्याचा निर्णय घेण्यात आला गेल्या काही दिवसापासून विविध विषयांमध्ये गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande