परळी मतदारसंघातील मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कामाचा धनंजय मुंडे सोमवारी घेणार आढावा
बीड, 19 जुलै (हिं.स.)। परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघासह राज्यात सर्वत्र मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण डखठ अभिवान सुरू असून परळी विधानसभा मतदारसंघात असलेल्या कामाचा माजी मंत्री आ. धनंजय मुंडे हे सविस्तर आढावा घेणार आहेत. ही आढावा बैठक शहरातील वि
धनंजय मुंडे


बीड, 19 जुलै (हिं.स.)। परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघासह राज्यात सर्वत्र मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण डखठ अभिवान सुरू असून परळी विधानसभा मतदारसंघात असलेल्या कामाचा माजी मंत्री आ. धनंजय मुंडे हे सविस्तर आढावा घेणार आहेत. ही आढावा बैठक शहरातील विशेष अतिथी विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली असून, सकाळी १० ते १ परळी वैद्यनाथ शहर तर २ ते ५ दरम्यान ग्रामीण मतदारसंघाचा आढावा घेऊन मुंडे योग्य सूचना करतील.

या बैठकीसाठी सर्व संबंधित अधिकारी तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अद्ययावत माहितीसह उपस्थित राहण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande