बीड : केतूरा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी (शप) पक्षात प्रवेश
बीड, 19 जुलै (हिं.स.)। बीड विधानसभा मतदारसंघातील केतूरा येथील सरपंच परमेश्वर तळेकर, उपसरपंच फौजी वसंत सिरसट, चेअरमन रामनाथ दगडू रहाडे, व्हाईस चेअरमन बाबासाहेब श्रीरंग सिरसट यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी पदाधिकारी, माजी पदाधिकारी आणि अनेक कार
पक्षप्रवेश


बीड, 19 जुलै (हिं.स.)। बीड विधानसभा मतदारसंघातील केतूरा येथील सरपंच परमेश्वर तळेकर, उपसरपंच फौजी वसंत सिरसट, चेअरमन रामनाथ दगडू रहाडे, व्हाईस चेअरमन बाबासाहेब श्रीरंग सिरसट यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी पदाधिकारी, माजी पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षाच्यावतीने प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आ. संदीप क्षीरसागर यांनी स्वागत केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande