विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच क्षीरसागर बंधू एकाच व्यासपीठावर!
बीड, 01 ऑगस्ट (हिं.स.)। बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे चुलत बंधू भाजप नेते डॉ. योगेश क्षीरसागर विधानसभा निवडणुकीत आमनेसामने होते. त्यानंतर शनिवारी बीडमध्ये आयोजित महाराजस्व समाधान शिबिरात दोघेही प्रथ
क्षीरसागर बंधू


बीड, 01 ऑगस्ट (हिं.स.)। बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे चुलत बंधू भाजप नेते डॉ. योगेश क्षीरसागर विधानसभा निवडणुकीत आमनेसामने होते. त्यानंतर शनिवारी बीडमध्ये आयोजित महाराजस्व समाधान शिबिरात दोघेही प्रथमच एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले.विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच क्षीरसागर बंधू एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande