लातूर -सीजेपीचे प्रमुख दिपके यांच्याकडून उजनी जिल्हा परिषद शाळेची पाहणी
लातूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।लातूर जिल्ह्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेची सीजीपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी कार्यकर्त्यांसह पाहणी केली. शाळेची पाहणी करताना त्यांनी शाळेतील विविध बाबींची माहिती घेतली. यावेळी शाळेची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांना मिळणा
अभिजित दिपके


लातूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।लातूर जिल्ह्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेची सीजीपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी कार्यकर्त्यांसह पाहणी केली. शाळेची पाहणी करताना त्यांनी शाळेतील विविध बाबींची माहिती घेतली. यावेळी शाळेची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि शैक्षणिक व्यवस्थेबाबत अभिजीत दिपके यांनी प्रश्न उपस्थित केले. सीजीपीच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी शाळेच्या परिसराची पाहणी करत संबंधितांकडून माहिती जाणून घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande