विलास घुले प्रकरणी बीडकरांचा एल्गार; आरोपींच्या अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
बीड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुले हत्या प्रकरणी आज बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला आहे. : बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी
अ


बीड, 21 ऑगस्ट (हिं.स.)।

बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुले हत्या प्रकरणी आज बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला आहे.

: बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी आज (21 ऑगस्ट) बीडमध्ये विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले .

या मोर्चात ज्येष्ठ विधीज्ञ गुणरत्न सदावर्तेसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले आहे.

या मोर्चात ज्येष्ठ विधीज्ञ गुणरत्न सदावर्तेसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले आहे.

केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुले हत्या प्रकरणी आज बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर हा विराट मोर्चा काढला जात आहे. या मोर्चात ज्येष्ठ विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते हे उपस्थित राहणार असून मोठ्या संख्येने टाकळी ग्रामस्थ आणि नागरिक देखील सहभागी झाले आहे.

केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुले हत्या प्रकरणी आज बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर हा विराट मोर्चा काढला जात आहे. या मोर्चात ज्येष्ठ विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते हे उपस्थित असून मोठ्या संख्येने टाकळी ग्रामस्थ आणि नागरिक देखील सहभागी झाले आहे.

आमच्या कुठल्याच मागणीकडे सरकारने लक्ष दिले नाही. या प्रकरणासाठी मी उपोषण केले, माझ्या आईने केले आणि माझ्या भावाच्या पत्नीने देखील केले. सीडीआर प्रमाणे कारवाई व्हावी, अशी आमची मागणी असल्याची प्रतिक्रिया मयत विलास घुलेंचे बंधू रमेश घुले यांनी दिली.

या प्रकरणात सीआयडीला तपासासाठी आम्ही किती वेळ द्यायचा. असे म्हणत प्रशासनाने आमचा अंत पाहिला. आज न्यायासाठी मोर्चा काढला जात असल्याची प्रतिक्रिया मयत विलास घुलेंचे बंधू रमेश घुले यांनी दिली.

या प्रकरणात सीआयडीला तपासासाठी आम्ही किती वेळ द्यायचा. असे म्हणत प्रशासनाने आमचा अंत पाहिला. आज न्यायासाठी मोर्चा काढला जात असल्याची प्रतिक्रिया मयत विलास घुलेंचे बंधू रमेश घुले यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande