Custom Heading

लोकसभा पोटनिवडणूक प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस सिलवासात
सिलवासा, 26 ऑक्टोबर (हिं.स) केंद्र शासित प्रदेश दादरा नगर हवेली येथील लोकसभा पोटनिवडणूक प्रचार का
 देवेंद्र फडणवीस  पुरुषोत्तम रुपाला 


सिलवासा, 26 ऑक्टोबर (हिं.स) केंद्र शासित प्रदेश दादरा नगर हवेली येथील लोकसभा पोटनिवडणूक प्रचार कार्यक्रमात भाग घेण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांचे मंगळवारी सिलवासा येथे आगमन झाले. यावेळी स्थानिक भाजप नेत्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

भाजप उमेदवार महेश गावित यांच्या प्रचारार्थ सिलवासामध्ये दाखल झाले. त्यानंतर मान्यवरांनी दादरा नगर हवेलीच्या भाजप कार्यालयास भेट दिली तसेच नेते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि संवाद साधत. यावेळी भाजप नेत्या विजया रहाटकर, गुजरातचे माजी मंत्री शंकर चौधरी आणि अन्य नेते उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande