मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान मिळाल्याबद्दल तमाम मराठीजनांचे अभिनंदन - अशोक चव्हाण
मुंबई, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान मिळाल्याबद्दल खा. अशोक चव्हाण यांनी तमाम मराठीजनांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, मराठी भाषिकांच्या या बहुप्रतिक्षित मागणीवर मंजुरीची मोहर लावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि
मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान मिळाल्याबद्दल तमाम मराठीजनांचे अभिनंदन - अशोक चव्हाण


मुंबई, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान मिळाल्याबद्दल खा. अशोक चव्हाण यांनी तमाम मराठीजनांचे अभिनंदन केले आहे.

ते म्हणाले, मराठी भाषिकांच्या या बहुप्रतिक्षित मागणीवर मंजुरीची मोहर लावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या राज्यातील महायुती सरकारचे मनापासून आभार

'माझी मराठी असे मायभाषा

हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे!'

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande