राष्ट्रगान वंदे मातरम् @150 जयंती सोहळ्यासाठी हाफिज शेख शहर जिल्हा सह-संयोजक
छत्रपती संभाजीनगर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। हाफिज शेख यांची राष्ट्रगान वंदे मातरम् @150 जयंती समारोह शहर जिल्हा सह -संयोजक पदी निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कार्यालयात कामगार मोर्चा आघाडीचे नवनिर्वाचित जिल्हा
किशोर दादा शितोळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र


छत्रपती संभाजीनगर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।

हाफिज शेख यांची राष्ट्रगान वंदे मातरम् @150 जयंती समारोह शहर जिल्हा सह -संयोजक पदी निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कार्यालयात कामगार मोर्चा आघाडीचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष हाफिज शेख यांना राष्ट्रगान वंदे मातरम् @150 जयंती समारोह शहर जिल्हा सह -संयोजक पदी निवड झाल्याबद्दल शहर जिल्हाध्यक्ष श्री.किशोर दादा शितोळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

याप्रसंगी शहर जिल्हा सरचिटणीस श्री.ताराचंद गायकवाड, सौ. छाया ताई खाजेकर, श्री. एम.के.देशमुख, श्री.रामेश्वर भादवे, प्राध्यापक. मनोज पाटील, आदि मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande