
छत्रपती संभाजीनगर, 25 डिसेंबर (हिं.स.)। वैजापूर येथे झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे, यातून मिळालेल्या या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
यावेळी भाजपचे नेते मंत्री अतुल सावे यांनी सांगितले कि,
केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवान विकासाचा रथ आता वैजापूर मध्ये आणण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी व्यक्त केला..
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis