छत्रपती संभाजीनगर, 1 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर मध्य मतदार संघातील हडको परिसर श्री गणेशोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाला आहे.
यानिमित्ताने सुदर्शननगर, मयूरनगर, नवजीवन कॉलनी आणि भारतमातानगर या परिसरातील श्री गणेश मंडळांना शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी भेट देत श्री गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.
विविध मंडळांमध्ये आरतीत सहभागी होऊन मंडळ पदाधिकारी व नागरिकांशी संवाद साधला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis