टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या चालक मालक संघटनेच्या वतीने संभाजीनगर येथे मेळावा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या चालक मालक संघटनेच्या वतीने संभाजीनगर बीड बायपास येथे आयोजित मेळाव्यास विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थित राहून संबोधित केले. विवि
अ


छत्रपती संभाजीनगर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या चालक मालक संघटनेच्या वतीने संभाजीनगर बीड बायपास येथे आयोजित मेळाव्यास विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थित राहून संबोधित केले.

विविध प्रश्न, समस्या आणि अडीअडचणीच्या सोडवणुकीसाठी एकत्र आलेल्या या संघटनेला आगामी काळात चांगलं कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाट, माजी महापौर नंदकुमार घोडेले,शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, आप्पासाहेब हिवाळे व दिनेशराजे भोसले उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande