लातूर - आ. बनसोडे यांच्या उपस्थितीत नुतन महाराजा वेडींग मॉलचा भव्य शुभारंभ
लातूर, 14 सप्टेंबर, (हिं.स.)। एमजी रोड, उदगीर येथे श्री. शफिक शेख यांच्या नुतन महाराजा वेडींग मॉलच्या भव्य शुभारंभ सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे उपस्थित राहिले. या शुभारंभ प्रसंगी सर्व मान्यवर, व्य
अ


लातूर, 14 सप्टेंबर, (हिं.स.)। एमजी रोड, उदगीर येथे श्री. शफिक शेख यांच्या नुतन महाराजा वेडींग मॉलच्या भव्य शुभारंभ सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे उपस्थित राहिले. या शुभारंभ प्रसंगी सर्व मान्यवर, व्यापारी बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उदगीरकरांना विवाह सोहळे व अन्य समारंभांसाठी एक नवे व आकर्षक पर्याय उपलब्ध करून देणारा हा वेडींग मॉल निश्चितच उपयुक्त ठरेल. असे ते म्हणाले.

श्री. शफिक शेख यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा त्यांनी दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande