परभणी, 4 सप्टेंबर (हिं.स.)।महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील वर्षा या निवासस्थानी आयोजित श्री गणरायाचे दर्शन व महाप्रसाद कार्यक्रमास गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे उपस्थित होते. तसेच सर्वांशी मनमोकळा संवाद साधला. शिवाय, अनेक सहकारी व मंत्री महोदय यांची आपुलकीने विचारपूस केली.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिशय प्रेमाने संवाद साधला. तसेच लंडन येथे 'महाराष्ट्ररत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis