परभणी मनपात उबाठा २४, काँग्रेस-भाजपा प्रत्येकी १२, राष्ट्रवादी (अप) ११
उबाठा २५, काँग्रेस १२, भाजपा १२, राष्ट्रवादी अजित पवार ११ जागावर विजयी परभणी, 16 जानेवारी (हिं.स.) वनामकृविच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सभागृहात शुक्रवार १६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणी अतिशय संथगतीने सुरु अस
परभणी मनपा


उबाठा २५, काँग्रेस १२, भाजपा १२, राष्ट्रवादी अजित पवार ११ जागावर विजयी

परभणी, 16 जानेवारी (हिं.स.)

वनामकृविच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सभागृहात शुक्रवार १६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणी अतिशय संथगतीने सुरु असल्याने निकाल येण्यास उशीर लागत आहे. दुपारी पावणे तीन वाजता हाती आलेल्या 8 निकालानुसार शिवसेना उबाठाला २4, काँग्रेस १२, भारतीय जनता पार्टी १२, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ११, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) 0, यशवंत सेना १ आणि 5 अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. प्रभाग क्र. १ आणि प्रभाग क्र. १३ मधील निकालावर आक्षेप नोंदवण्यात आला होता.

आता पर्यंतचा कल

भाजप 12

काँग्रेस 12

शिवसेना 00

शिवसेना उबाठा 2४

राष्ट्रवादी (अप) 11

राष्ट्रवादी (शप) 00

अपक्ष 05

यशवंत सेना 01

MIM 00

एकूण 65/65

या प्रभागाची फेरमतमोजणी सुरु या करण्यात आली आहे. निवडणूकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या अक्षय देशमुख, अतुल सरोदे, नदीम इनामदार, बबलू घागरमाळे, माजी महापौर मीनाताई वरपूडकर, बबलू टाक, रितेश जैन, माजू लाला, आकाश लहाने, कलीम बॉस आदी दिग्गज उमेदवार निवडून आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande