
रत्नागिरी, 18 जानेवारी, (हिं. स.) : रत्नागिरीतील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे शिवसेनेचे आणखी काही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे. यांसंदर्भात शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांना श्री. सामंत यांनी पत्र दिले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हे उमेदवार जाहीर करण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवार यादी -
खालगाव - महेश शांताराम म्हाप
झाडगाव (म्यु.बाहेर) - श्रद्धा दीपक मोरे
खेडशी - हर्षदा भिकाजी गावडे
नाचणे- प्रकाश धोंडू रसाळ
कर्ला - महेंद्र झापडेकर
गोळप - नंदकुमार मुरकर
पावस- महेंद्र मांडवकर
कसबा, संगमेश्वर - रचना राजेंद्र महाडिक
मुचरी - माधवी मनोहर गीते
पंचायत समिती गणनिहाय उमेदवार -
वाटद - कळझोंडी - अनुष्का अभय खेडेकर
खालगाव-देऊड - नेहा प्रवीण गावणकर
करबुडे - प्रवीण धोंडू पांचाळ
कोतवडे- नेवरे - पूर्वा सचिन दुर्गवळी
कोतवडे - स्वप्नील सदानंद मयेकर
झाडगाव (म्यु. बाहेर):- साखरतर - परेश रामकृष्ण सावंत
झाडगाव - साक्षी परेश कुमठेकर
खेडशी :- वैभव विठोबा पाटील
केळ्ये - सुमेश सुरेश आंबेकर
हातखंबा - विद्या विलास बोंबले
नाणीज - डॉ. पद्मजा संजय कांबळे
नाचणे - सचिन सुधाकर सुपल
कर्ला - कांचन कृष्णकांत नागवेकर
फणसोप - अर्चना तुषार साळवी
पावस - नामदेव नारायण कोकरे
गावखडी - स्वाती संदेश शिंदे
कसबा, संगमेश्वर- सुरेश सखाराम माईण,
परचुरी- पूनम महेश देसाई
माभळे - सुहास सोमा माईंगडे
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी