अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
अकोला, 26 जानेवारी (हिं.स.)भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन झाले. यावेळी ध्वजवंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत झाले. ध्वजारोहण सोहळ्यानंतर जिल्हाधिक
Photo


अकोला, 26 जानेवारी (हिं.स.)भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन झाले. यावेळी ध्वजवंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत झाले. ध्वजारोहण सोहळ्यानंतर जिल्हाधिका-यांनी अधिकारी, कर्मचारी व सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपजिल्हाधिकारी विजय पाटील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande