
पुणे, 26 जानेवारी (हिं.स.)भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु