चंद्रपूर : निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा रद्द
चंद्रपूर, 09 जानेवारी (हिं.स.)।सर्व निवृत्तीवेतन - कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे होणारा निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात असल्याचे जिल्हा कोषागा
चंद्रपूर : निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा रद्द


चंद्रपूर, 09 जानेवारी (हिं.स.)।सर्व निवृत्तीवेतन - कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे होणारा निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande