बीडच्या पिंपळनेर पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई
बीड, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पिंपळनेर पोलिसांनी धडक कारवाई करत १५ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाळवंडी ते म्हाळसावळ रस्त्यावर करण्यात आलेल्या या कारवाईत वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीला
बीडच्या पिंपळनेर पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई


बीड, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पिंपळनेर पोलिसांनी धडक कारवाई करत १५ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाळवंडी ते म्हाळसावळ रस्त्यावर करण्यात आलेल्या या कारवाईत वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande