प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित 'पदवीधर संवाद मेळावा'
बीड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। गेवराई येथे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित ''पदवीधर संवाद मेळावा'' राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या, संसदरत्न खा. स
प्रताप सिंह  पाटील


बीड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

गेवराई येथे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित 'पदवीधर संवाद मेळावा' राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या, संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी माजी मंत्री राजेश टोपे, बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पदवीधर मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande