विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग मंगळवारी बंद राहणार
लातूर, 30 मार्च (हिं.स.): श्री महावीर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग मंगळवार, 31 मार्च, 2026 रोजी बंद राहील. तसेच बुधवार, 1 एप्रिल, 2026 पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय


लातूर, 30 मार्च (हिं.स.): श्री महावीर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग मंगळवार, 31 मार्च, 2026 रोजी बंद राहील. तसेच बुधवार, 1 एप्रिल, 2026 पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande