परभणी - नारी शक्ती वंदन अधिनियम समर्थनार्थ महिला संमेलन उत्साहात
परभणी, 17 एप्रिल (हिं.स.)। परभणी, येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आचार्य नरेंद्र देव संस्थेच्या वतीने ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’च्या समर्थनार्थ भव्य महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला माजी जिल्हाध्यक्ष डॉ. म
अ


परभणी, 17 एप्रिल (हिं.स.)। परभणी, येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आचार्य नरेंद्र देव संस्थेच्या वतीने ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’च्या समर्थनार्थ भव्य महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या संमेलनाला माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मीनाताई परतानी तर प्रमुख पाहुण्या म्हणून ओबीसी महिला मोर्चाच्या सीमाताई धुमाळ, प्रदेश महिला मोर्चाच्या नेत्या प्रणिती देवरे-चिखलीकर, महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष मनीषा जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सारिका पारवे, भाजपा गटनेच्या विजयमालाताई खिल्लारे, सभापती ऐश्वर्या चव्हाण, ग्रामीण सरचिटणीस ऋषिकेश सकणूर, मंगल मुदगलकर, रूपाली ठाकरे, अपर्णा जोशी, ऋतुर्जा जोशी, शेजावळे यांसह विविध क्षेत्रातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande