
अकोला, 05 एप्रिल (हिं.स.)।
भारतीय जनता पक्षाच्या 46 व्या स्थापना दिवसानिमित्त अकोला महानगर आणि जिल्ह्यात वाढदिवसाच्या घरांवर भाजपचा झेंडा फडकून 6 एप्रिल ते 12 एप्रिल पर्यंत जनसंवाद सत्ता साजरा करण्यात येईल अशी माहिती जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जयंत मसने यांनी दिले.
अकोला महानगर आणि जिल्ह्यात भाजपाच्या 46 व्या स्थापना दिवसानिमित्त 25000 भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घरावर हितचिंतकांच्या घरात वर भाजपचा झेंडा आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री एडवोकेट आकाश फुंडकर खासदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल, महापौर शारदा खेडकर, नगराध्यक्ष हर्षद साबळे वैशालीताई पालीवाल मायाताई घुले,, सौभाग्यवती सुलभाताई दुतोंडे, पवन महाले, अमोल गोगे, जयश्री पुंडकर, योगेश गोतमारे, कृष्णा चव्हाण, पुरुषोत्तम पानझाडे माधव मानकर राजेश नागमते, एडवोकेट रूपाली काकडे एडवोकेट देवाशिष काकड , अंबादास उमाळे संजय गोटफोडे, तेजराव थोरात किशोर पाटील, यांच्या मार्गदर्शना चंद्रकांत अंधारे, डॉक्टर संजय शर्मा, गोपाल मोहोड, हरीश टावरी , गणेश र रोठे, संकेत राठोड, गोपाल गाडगे, किशोर कुचके नितीन लांडे, विठ्ठल वाकोडे संजय कोरडे, प्रशांत ठाकरे गोपाल महल्ले, हर्षद साबळे नंदकिशोर राऊत, प्रवीण हगवणे, कपिल खरप, वैभव पोटे, संदीप गावंडे, गणेश लोड, तुषार भिरड, अमोल गीते, राजेंद्र गिरी, गोपाल मुळे रणजीत खेडकर, राजेंद्र गिरी नितेश पाली आम्रपाली उपरवट, चंदा शर्मा वैशाली निकम, मनीष गावंडे रमेश आप्पा खोबरे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम होणार असून सहा एप्रिल ते 12 एप्रिल पर्यंत चेस्ट कार्यकर्त्यांचा सत्कार विविध समाज बांधवांशी भेट विविध क्षेत्रातील मान्यवरांना केंद्र आणि राज्य सरकारच्या व लोकप्रतिनिधीच्या कामाचा जोगावा घरघर चलो अभियान, विविध सामाजिक उपक्रम स्वच्छता अभियान रक्तदान वेगवेगळे कार्यक्रम होणार आहे घर चलो या कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधी जलसंपर्क संवाद साधणार आहे अशी ही माहिती शिवरकर मसने यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे