थोडगावाडी येथील बाळु मच्छिंद्र मरेवाड यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड
लातूर, 22 मे (हिं.स.) अहमदपूर तालुक्यातील थोडगावाडी येथील बाळु मच्छिंद्र मरेवाड यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली आहे. सध्या ते पोलीस मुख्यालय लातूर येथे पोलीस कांस्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यश
पोलीस निरीक्षक


लातूर, 22 मे (हिं.स.)

अहमदपूर तालुक्यातील थोडगावाडी येथील बाळु मच्छिंद्र मरेवाड यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली आहे. सध्या ते पोलीस मुख्यालय लातूर येथे पोलीस कांस्टेबल म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल गावातील मित्र परिवार व नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी गावातील मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande