शेत बांधावरुन दोन कुटूंबात हाणामारी; तक्रारीवरुन १३ जणांवर गुन्हा
बीड, 25 मे (हिं.स.)।
नांगरणी करताना शेतातील बांध काढल्यावरून दोन कुटूंबात काठी, ढेकळ व दगडाने हाणामारी झाल्याची घटना देवगाव (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी दोन्ही कुटूंबातील १३ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
देवगाव येथील बालाजी रा
Invalid email address
संपर्क करें
हिन्दुस्थान समाचार बहुभाषी न्यूज एजेंसी एम-6, भगत सिंह मार्केट, गोल मार्केट, नई दिल्ली- 110001