विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग २६ जून रोजी बंद राहणार
लातूर, 25 जून (हिं.स.)।विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग शुक्रवार, २६ जून २०२६ रोजी मोहरम निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने बंद राहील. तसेच शनिवार, २७ जून २०२६ पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु रा
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय


लातूर, 25 जून (हिं.स.)।विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग शुक्रवार, २६ जून २०२६ रोजी मोहरम निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने बंद राहील. तसेच शनिवार, २७ जून २०२६ पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे. रुग्णालयाची आपत्कालीन सेवा २४ तास सुरु राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande