राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भाजप कार्यालयात अभिवादन
नाशिक, 26 जून (हिं.स.)। थोर समाजसुधारक, लोककल्याणकारी राजे ''राजर्षी छत्रपती शाहू महाराज'' यांच्या जयंतीदिनी भाजपा वसंतस्मृती कार्यालयात भाजपा प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, भाजपा नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल केदार, भाजपा नाशिक ग्रामीण जिल्हा
Tributes to 'King Rajarshi


नाशिक, 26 जून (हिं.स.)।

थोर समाजसुधारक, लोककल्याणकारी राजे 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज' यांच्या जयंतीदिनी भाजपा वसंतस्मृती कार्यालयात भाजपा प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, भाजपा नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल केदार, भाजपा नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, महानगर सरचिटणीस तथा गटनेते ॲड. श्याम बडोदे, यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande