परभणीत अनधिकृत बॅनर, फलक व होर्डिंग्जवर कारवाईचे आदेश
परभणी, 04 जून (हिं.स.)।
शहरातील विनापरवानगी लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर, फलक आणि होर्डिंग्ज तात्काळ हटवून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर आणि उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी दिले आहेत.
Invalid email address
संपर्क करें
हिन्दुस्थान समाचार बहुभाषी न्यूज एजेंसी एम-6, भगत सिंह मार्केट, गोल मार्केट, नई दिल्ली- 110001