बीडमध्ये लाठीचार्जच्या विरोधात विविध संघटना , विद्यार्थी व नागरिकांच्या वतीने निषेध
बीड, 23 जुलै (हिं.स.) : दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ परळी तालुक्यातील सिरसाळा येथे गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. विविध संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी आंदोलनात सहभागी होत घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. बंदला व्यापारी
आंदोलन


बीड, 23 जुलै (हिं.स.) :

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ परळी तालुक्यातील सिरसाळा येथे गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. विविध संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी आंदोलनात सहभागी होत घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. बंदला व्यापारी व ग्रामस्थांनीही चांगला प्रतिसाद दिल्याने सिरसाळा परिसरात आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande