बीडच्या गेवराईत अवैध वाळू वाहतुकीचा हायवा पकडला
बीड, 25 सप्टेंबर, (हिं.स.)। गेवराई बायपास रोडवरून बीडकडे विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या भारत बेंझ हायवावर गेवराई पोलिसांनी पहाटे कारवाई केली. या कारवाईत हायवासह 5 ब्रास वाळू असा एकूण सुमारे 20 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्
पोलीस कारवाई


बीड, 25 सप्टेंबर, (हिं.स.)। गेवराई बायपास रोडवरून बीडकडे विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या भारत बेंझ हायवावर गेवराई पोलिसांनी पहाटे कारवाई केली. या कारवाईत हायवासह 5 ब्रास वाळू असा एकूण सुमारे 20 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी हायवा चालकाविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande