मिरवणुकीत ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या नागाव येथील चार मंडळांवर गुन्हे दाखल
कोल्हापूर, 25 सप्टेंबर (हिं.स.)। गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी नागाव तालुका हातकणंगले येथील चार तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वर गुन्हे दाखल केले याबरोबरच या मिरवणुकीत साऊंड सि
शिरोली एमआयडीसी पोलिस स्टेशन


कोल्हापूर, 25 सप्टेंबर (हिं.स.)। गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी नागाव तालुका हातकणंगले येथील चार तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वर गुन्हे दाखल केले याबरोबरच या मिरवणुकीत साऊंड सिस्टिम मालक दोघांच्या सह ट्रॅक्टर चालक यांनाही यांच्यावरही गुन्हे दाखल केले. एकूण 47 जणांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉली आणि साऊंड सिस्टिमचे सेटही जप्त करण्यात आले आहेत.

याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की नागाव तालुका हातकणंगले येथे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्व मंडळांना धनी मर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन निर्णय काढाव्या अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या होत्या तरी देखील

मर्द मराठा तरुण मंडळ, सनी स्पोर्टस, रायगड तरुण मंडळ, छ. शिवाजी तरुण मंडळ प्रणित सावंत ग्रुप नागांव या मंडळांच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टिम लावून दोन्ही मर्यादेचे उल्लंघन केले म्हणून चार मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात आले.

यामध्ये मर्द मराठा तरुण मंडळाचे अभिजीत सावंत, अध्यक्ष, प्रविण गुडाळे, उपाध्यक्ष, शुभम गुडाळे, खजिनदार, शुभम परीट, सचिव,

शिवतेज सावंत, अक्षय अनिल गुडाळे, योगेश बोरचाटे, ओंकार सुतार, अक्षय हिमुते, स्वप्न्लि गुडाळे, सदस्य,,

ट्रॅक्टर नं.एमएच-09-बीपी-2165, ट्रॉली नं. एमजीआय-995 चे मालक / चालक दिलीप भिकु माळी रा. माळवाडी नागांव,

डॉल्बी स्काय ऑडिओ, कराड चे मालक चालक सुरज शंकर बिरंजे, रा. परमावती टॉकीज कराड ता. कराड जि. सातारा.

] सनी स्पोर्टस नागाव वेताळ चौक नागांव चे ऋत्विक कुंभार, अध्यक्ष, सुजित पांडूरंग कदम, उपाध्यक्ष, प्रज्योत कुंभार, खजिनदार, माणिक कोळी, सचिव,] चेतन गायकवाड, दिपक निळकंठ सुतार, दिगंबर कुंभार, सदस्य, ऋषिकेश कदम, ,

आदित्य सुतार, अनिल माळी, सदस्य, ट्रॅक्टर नं. एमएच-09-सीजे 2653, ट्रॉली नं. एमएच-09-सीजे- 1323 चे चालक महेश विलास ऐतवडे रा. माळवाडी नागांव,

डॉल्बी संकेत ऑडिओ, कुरुकली चे चालक साहिल पाटील रा.मेन रोड कुरुकली ता. करवीर जि. कोल्हापूर रायगड तरुण मंडळ, नागांव चे निखील नागांवकर, अध्यक्ष, वैभव बाजीराव वडार, उपाध्यक्ष, अनिकेत वडार, खजिनदार,] अवधुत वडार, सचिव, निवास वडार, जोतिराम वडार, गंगाराम वडार, अमित वडार, अजय वाळके, अनिकेत पोवार, सदस्य, ट्रॅक्टर नं एमएच-०८-ए-८३९८ चे मालक पांडूरंग चौगुले रा. हेरले, डॉल्बी ओव्हर पॉवर, पुणे चे मालक प्रेम सोमनाथ भोई रा. भवानी पेठ पुणे

छ. शिवाजी तरुण मंडळ प्रणित सावंत ग्रुप, नागांव चे आशितोष सावंत, अध्यक्ष, विश्वजीत सावंत, उपाध्यक्ष,

संकेत सावंत, खजिनदार,

राहुल सावंत, सचिव, अभिजीत सावंत, सुनिल सावंत, सागर सावंत, आशितोष सावंत, वैभव पोवार, करण सावंत, सदस्य,

ट्रॅक्टर नं. एच-०९-बीवी-०३४४, ट्रॉली नं. एमएच-०९-सीके-०८१४ चे मालक/चालक विकी आत्माराम सावंत रा. माळवाडी, नागांव, महालक्ष्मी साऊंड ढालेवाडी ता. कडेगाव जि. सांगली चे मालक, चालक श्रीराज चंद्रकांत निकम रा. ढाणेवाडी ता. कडेगांव जि. सांगली

यांचा समावेश आहे. पुढील तपास स. पो. नि. सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुल्ला कुंभार करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande